'आझाद' फेम राशा थडानीचा प्रिन्सेस लूक

Apr 21, 2025

सुनिल लाटे

(Photo: Rasha/Instagram)

दिग्गज बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची लेक राशा थडानी

(Photo: Rasha/Instagram)

आझाद

आझाद या सिनेमातून केलं बॉलिवूडमध्ये ग्रँड पदार्पण

(Photo: Rasha/Instagram)

अभिनयाचं कौतूक

तिच्या सिनेमातील अभिनय व डान्सचं झालं भरपूर कौतूक

(Photo: Rasha/Instagram)

प्रिन्सेस लूक

जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान करत केला प्रिन्सेस लूक

(Photo: Rasha/Instagram)

हेअर स्टाईल

केस मोकळे ठेवत क्लिक केले खास फोटो

(Photo: Rasha/Instagram)

कॅप्शन

'मी मोठी होत असताना मला नेहमी एक प्रिन्सेस असल्याचेच वाटायचे", अशा भावना कॅप्शनमधून केल्या व्यक्त

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Thug Life: प्रमोशनसाठी ‘साऊथ क्वीन’ त्रिशा कृष्णनचा खास अंदाज