बॉलिवूड अभिनेत्री आणि फॅशन आयकॉन सोनम कपूर
उत्तम फॅशनसेन्ससाठी कायमच चर्चा होत असते
अनेक तरुणी तिची स्टाइल फॉलो करण्याचा प्रयत्न करतात
या फोटोत सोनमने कफ्तान ड्रेस परिधान केला आहे
हे फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे