तपकिरी साडीमध्ये 'हसीन दिलरूबा' फेम तापसी पन्नू

Apr 23, 2025

सुनिल लाटे

(Photo: Rasha/Instagram)

अभिनेत्री तापसी पन्नू उत्तम अभिनयामुळे खूप लोकप्रिय आहे. तिच्या सौंदर्याचे करोडो चाहते आहेत.

(Photo: Rasha/Instagram)

तापसी पन्नू

उत्तम अभिनयाच्या जोरावर तापसी पन्नू आजघडीला बॉलिवूडमधील मोठी अभिनेत्री बनली आहे.

(Photo: Rasha/Instagram)

नवा लूक

अलीकडेच केला नवा ट्रेडिशनल लूक, नेसली तपकिरी रंगाची साडी

(Photo: Rasha/Instagram)

सुंदर लूक व्हायरल

'हसीन दिलरूबा' फेम तापसीच्या या साडीमधील अदा सोशल मीडियावर व्हायरल

(Photo: Rasha/Instagram)

करिअर

तापसी पन्नूने २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर ह्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

(Photo: Rasha/Instagram)

हे चित्रपट गाजले

तापसीचे बेबी, पिंक, हसीन दिलरूबा हे सिनेमे प्रचंड लोकप्रिय ठरले

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

गुलाबी साडीमध्ये नजरेने घायाळ करणारी प्रिया वारियर