(Photo: Anaghaa Bhagare/Instagram)

अनघा भगरेचा गुलाबी साडीतील खास लूक

Apr 21, 2025

शृंखला नाईक

(Photo: Anaghaa Bhagare/Instagram)

अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अनघा भगरे

(Photo: Anaghaa Bhagare/Instagram)

मालिका

'रंग माझा वेगळा' मालिकेतून मिळाली प्रसिद्धी

(Photo: Anaghaa Bhagare/Instagram)

नवा चित्रपट

९ मे रोजी तिचा 'छबी' चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

(Photo: Anaghaa Bhagare/Instagram)

साडी लूक

गुलाबी रंगाच्या प्लेन साडीतील खास लूक

(Photo: Anaghaa Bhagare/Instagram)

ब्लाऊज फॅशन

गुलाबी साडीवर परिधान केला जांभळ्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज 

(Photo: Anaghaa Bhagare/Instagram)

कमेंट

साडीतील लूकवर रेश्मा शिंदेची 'दिल अभी भरा नहीं...' अशी कमेंट

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: शिवानी रांगोळेचा समर लूक चर्चेत