(Photo: Madhura/Instagram)

Video: गणेशोत्सवासाठी 'भूमी'चा नऊवारी साडीतील लूक

Sep 25, 2023

Loksatta Live

(Photo: Madhura/Instagram)

अभिनेत्री मधुरा देशपांडे

(Photo: Madhura/Instagram)

सध्या स्टार प्रवाहच्या 'शुभविवाह' मालिकेत काम

(Photo: Madhura/Instagram)

'स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२३'साठी केलेला लूक

(Photo: Madhura/Instagram)

मोरपंखी रंगाच्या नऊवारी साडीतील सुंदर लूक

(Photo: Madhura/Instagram)

नऊवारी साडीतील लूकवर मोत्यांचे दागिने परिधान

(Photo: Madhura/Instagram)

'मी मज हरपुन...' असं व्हिडीओला कॅप्शन दिले

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: झी मराठीच्या कलाकारांनी घेतले मुंबईच्या राजाचं दर्शन