छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अमृता देशमुख
अनेक गाजलेल्या मालिका आणि काही चित्रपटांमध्येही काम
मराठमोळ्या कला संस्कृतीची एक खास ओळख म्हणजे 'पैठणी'
तमाम स्त्री वर्गाचा पैठणी हा जिव्हाळ्याचा विषय
सध्या पैठणी ओढणी याचा नवा ट्रेण्ड बाजारात आला आहे
पैठणीचा साज, जरीचे काठ, पदरावरचे जरतारी मोर पाहून सर्वच मोहात पडतात