(Photo: Trisha/Instagram)

पांढऱ्या टॉपमध्ये क्यूट अपूर्वा गोरे

Apr 21, 2025

सुनिल लाटे

(Photo: Trisha/Instagram)

अपूर्वा गोरे

मराठमोळी अभिनेत्री अपूर्वा गोरे अनेक मालिकांमध्ये झळकली आहे

(Photo: Trisha/Instagram)

आई कुठे काय करते

'आई कुठे काय करते', या मालिकेतून मिळाली लोकप्रियता

(Photo: Trisha/Instagram)

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर शेअर करते विविध फोटो

(Photo: Trisha/Instagram)

नवे फोटोशूट

पांढऱ्या रंगाचा टॉप परिधान करत केलं नव फोटोशूट

(Photo: Trisha/Instagram)

क्यूट लूक

फोटोशूटमध्ये दिसतेय खूपच क्यूट 

(Photo: Trisha/Instagram)

लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव

अभिनेत्रीच्या क्यूट लूकवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Thug Life: प्रमोशनसाठी ‘साऊथ क्वीन’ त्रिशा कृष्णनचा खास अंदाज