(Photo: Prajakta/Instagram)

'साडीत दिसतेस तू...' प्राजक्ता गायकवाडच्या कॅप्शनची चर्चा

Apr 21, 2023

Loksatta Live

(Photo: Prajakta/Instagram)

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड

(Photo: Prajakta/Instagram)

झी मराठीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतून प्रसिद्धी

(Photo: Prajakta/Instagram)

हिरव्या रंगाच्या पैठणी साडीत फोटोशूट

(Photo: Prajakta/Instagram)

'साडीत दिसतेस तू जशी नभातील अप्सरा.. अशी सुंदरा.. तुझा आहे जबरदस्त तोरा!' असं फोटोशूटला कॅप्शन

(Photo: Prajakta/Instagram)

फोटोशूटवर चाहत्यांकडून भरभरून प्रेम

(Photo: Prajakta/Instagram)

सध्या 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्यात महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारतेय

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: सई लोकूरचा ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स