(Photo: Rasika/Instagram)

पिवळ्या ऑर्गेंझा साडीतील रसिका सुनीलचा लूक

Aug 04, 2023

Loksatta Live

(Photo: Rasika/Instagram)

मराठी अभिनेत्री रसिका सुनील

(Photo: Rasika/Instagram)

झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून घराघरात पोहोचली

(Photo: Rasika/Instagram)

प्रसिद्ध फोटोग्राफर शशांक सानेने केलेले फोटोशूट

(Photo: Rasika/Instagram)

पिवळ्या रंगाच्या ऑर्गेंझा साडीतील खास लूक

(Photo: Rasika/Instagram)

साडीवर लाल रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान

(Photo: Rasika/Instagram)

नुकतीच खरेदी केली नवीन मर्सिडीज बेंझ कार

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

केतकी माटेगावकरच्या बोल्ड फोटोशूटची चर्चा