(Photo: Sakshee/Instagram)
Jan 13, 2024
(Photo: Sakshee/Instagram)
अभिनेत्री साक्षी गांधी
(Photo: Sakshee/Instagram)
स्टार प्रवाहवरील 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतून प्रसिद्धी मिळाली
(Photo: Sakshee/Instagram)
नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवलला हजेरी लावली
(Photo: Sakshee/Instagram)
फेस्टिवलसाठी नेसली चेक्स खणाची साडी
(Photo: Sakshee/Instagram)
'आश्वी डिझाइन्स' या ब्रॅण्डने डिझाईन केली साडी
(Photo: Sakshee/Instagram)
'आयुष्य लहान असलं तरी चालेल, पण माझ्या साडीचा पदर हा लांबच हवा!' असे फोटोंना कॅप्शन दिले
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
बॅकलेस गाऊनमध्ये ‘वेड’ चित्रपटातील अभिनेत्रीचा बोल्ड लूक