'पिंजरा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली
'ग्लॅमरस गर्ल' म्हणून विशेष ओळख
अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम
निखळ हास्य आणि उत्तम अभिनय
तब्बल ८ वर्षांनंतर टेलिव्हिजनवर कमबॅक
'मी होणार सुपरस्टार…जल्लोष डान्सचा' या कार्यक्रमचं सूत्रसंचालन
सोनेरी रंगाच्या साडीत सौंदर्य खुलले