छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा
'काहे दिया परदेस' या मालिकेतून घराघरात पोहचलेली
मालिकांपासून सुरु झालेला प्रवास चित्रपटांपर्यंत येऊन पोहोचला
'पोलीस लाइन', 'आटपाडी नाईट्स', 'सातारचा सलमान', 'मन फकीरा', 'बस्ता' या चित्रपटांमध्ये झळकली
सौंदर्य आणि उत्तम अभिनयशैली यांच्या जोरावर असंख्य चाहते
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय