(Photo: Kriti/Instagram)

गुलाबी सिल्क साडीमध्ये सुंदर क्रिती सेनॉन

Oct 23, 2023

Loksatta Live

अभिनेत्री क्रिती सेनॉन

(Photo: Kriti/Instagram)

नुकतंच 'मिमी' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं

(Photo: Kriti/Instagram)

सध्या 'गणपत' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र

(Photo: Kriti/Instagram)

गुलाबी सिल्क साडीमध्ये केलं सुंदर फोटोशूट

(Photo: Kriti/Instagram)

कुंदन दगिन्यांनी केली फॅशन

(Photo: Kriti/Instagram)

क्रितीचं सोज्वळ रुप पाहून चाहते घायाळ

(Photo: Kriti/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

नक्षीदार ड्रेसमध्ये अक्षया देवधरचा रॉयल लूक