(Photo: Nia Sharma/Instagram)

पिवळ्या लेहेंग्यात निया शर्माचे बोल्ड फोटोशूट

Apr 23, 2025

सुनिल लाटे

(Photo: Nia Sharma/Instagram)

टीव्हीवरील सर्वात बोल्ड आणि हॉट अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे निया शर्मा

(Photo: Nia Sharma/Instagram)

ग्लॅमरस अंदाज

निया नेहमी तिच्या विविध ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत असते

(Photo: Nia Sharma/Instagram)

नवा लूक

पिवळ्या रंगाचा लेहंगा तर काळ्या रंगाचा ब्लाऊज केला परिधान

(Photo: Nia Sharma/Instagram)

लाईक्स

नियाच्या या फोटोशूटला आतापर्यंत अडीच लाख लाईक्स मिळाल्या

(Photo: Nia Sharma/Instagram)

फॉलोअर्स

टीव्हीवरील या बोल्ड अभिनेत्रीला इन्स्टाग्रामवर ८.१ मिलियन फॉलोअर्स आहेत.

(Photo: Nia Sharma/Instagram)

मालिका

नियाने काली, बहेनें', ' एक हजारों में मेरी बहना है' अशा लोकप्रिय ठरलेल्या मालिकांमध्ये अभिनय केला आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

संजना सांघीचा फ्लोरल लेहेंगा