(Photo: Pooja/Instagram)

फुलांचा सडा, केसांत गजरा! ७० वर्ष जुन्या आजीच्या साडीत पूजा हेगडे

Apr 27, 2025

सुनिल लाटे

(Photo: Pooja/Instagram)

प्रसिद्ध अभिेनेत्री पूजा हेगडे

(Photo: Pooja/Instagram)

मोहेंजो दारो

मोहेंजो दारो (२०१६) या सिनेमामधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण

(Photo: Pooja/Instagram)

रेट्रो

पूजा तिचा आगामी चित्रपट 'रेट्रो'मध्ये अभिनेता सूर्याबरोबर दिसणार आहे

(Photo: Pooja/Instagram)

नवा लूक

अभिनेत्रीने नव्या लूकमध्ये कांजीवरम साडी नेसली आहे

(Photo: Pooja/Instagram)

७० वर्षे

ही साडी ७० वर्षे जुनी आहे, अशी माहिती कॅप्शनमधून दिली

(Photo: Pooja/Instagram)

आजीची आठवण

'ही साडी मला माझ्या सुंदर आजीच्या आठवणीत घेऊन जातेय, ती ही कांजीवरम साडी नेहमी नेसायची', अशा मोठ्या कॅप्शनमधूुन तिने भावना व्यक्त केल्या आहेत

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Jahnavi Killekar: गुलाबी साडीमध्ये हॉट जान्हवी