Video: मानसी नाईकचं लाल कॉर्सेट ड्रेसमध्ये बोल्ड रील

Apr 24, 2025

सुनिल लाटे

(Photo: Manasi/Instagram)

मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक ही उत्तम अभिनयाशिवाय तिच्या डान्समुळेही बरीच चर्चेत असते.

(Photo: Manasi/Instagram)

मानसी नाईक

अभिनय, उत्तम डान्सर तसेच बोल्ड लूक्ससाठीही मानसी नाईक प्रसिद्ध आहे

(Photo: Manasi/Instagram)

स्टाईल आयकॉन

विविध लूक्स, नवनवे फोटोशूट्स करत मानसी नेहमी चाहत्यांचे लक्ष वेधून घेते

(Photo: Manasi/Instagram)

सोशल मीडियावर सक्रिय

अभिनेत्री विविध घडामोडी सोशल मीडियावरून नेहमी शेअर करते

(Photo: Manasi/Instagram)

बोल्ड रील

लाल कॉर्सेट ड्रेसमध्ये केला नवा बोल्ड रील व्हिडिओ

(Photo: Manasi/Instagram)

कॅप्शन

"When I wear RED, The World Listens…", असं दिलंय रीलला कॅप्शन

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Mouni Roy: सनसेट पॉईंटवर मौनीचं मनमोहक फोटोशूट