(Photo: Priyadarshini/Instagram)
Feb 01, 2024
(Photo: Priyadarshini/Instagram)
अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर
(Photo: Priyadarshini/Instagram)
२६ जानेवारी रोजी तिचा 'नवरदेव बीएस्सी अॅग्री' चित्रपट प्रदर्शित झाला
(Photo: Priyadarshini/Instagram)
काळ्या रंगाच्या साडीत केले फोटोशूट
(Photo: Priyadarshini/Instagram)
'A Little Late To Sankrant Vibes!' असे कॅप्शन दिले
(Photo: Priyadarshini/Instagram)
'प्राजक्तराज' ब्रॅण्डचे मराठमोळे दागिने परिधान
(Photo: Priyadarshini/Instagram)
अभिनेता क्षितीश दातेसह दिल्या फोटोंसाठी पोज
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘अॅनिमल’ फेम अभिनेत्रीचा निळ्या ब्लेझर सूटमधील लूक