गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये श्रिया पिळगांवकरचा खासलूक

Sep 16, 2024

Loksatta Live

(Photo : instagram)

मराठमोळी अभिनेत्री श्रिया पिळगांवकर 

(Photo : instagram)

नेहमी सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत असते. 

(Photo : instagram)

या फोटोंमध्ये श्रियाने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला.

(Photo : instagram)

 अभिनेत्रीच्या या कयूट लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

(Photo : instagram)

श्रियाच्या या खास फोटोंवर चाहत्यांनी कमेन्टसचा वर्षाव केला. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

नेहमी सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत असते.