(Photo Credit: Instagram)

लाल को-ऑर्ड सेटमध्ये ग्लॅमरस श्रद्धा कपूर

Aug 09, 2024

Loksatta Live

अभिनेत्री श्रद्धा कपूर 

(Photo Credit: Instagram)

15 ऑगस्टला आगामी 'स्त्री 2' चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  

(Photo Credit: Instagram)

नुकतंच चित्रपटातील 'खुबसूरत' हे गाणे प्रदर्शित झाले. 

(Photo Credit: Instagram)

या गाण्यामध्ये श्रद्धासह 'भेडिया' फेम वरुण धवनही दिसणार आहे. 

(Photo Credit: Instagram)

सध्या श्रद्धा वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतेय. 

(Photo Credit: Instagram)

चाहतेही चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

(Photo Credit: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

प्रार्थनाचं अप्रतिम पेंटिंग पाहिलं का? गोंडस पाहुण्याने वेधलं लक्ष