(Photo: Jui Gadkari/Instagram)

मंगळगौरीसाठी 'सायली'चा खास लूक

Aug 24, 2023

Loksatta Live

(Photo: Jui Gadkari/Instagram)

अभिनेत्री जुई गडकरी

(Photo: Jui Gadkari/Instagram)

स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' मालिकेत काम

(Photo: Jui Gadkari/Instagram)

नुकतीच मालिकेत साजरी झाली मंगळागौर

(Photo: Jui Gadkari/Instagram)

मंगळगौरीसाठी नेसली गुलाबी रंगाची नऊवारी साडी

(Photo: Jui Gadkari/Instagram)

'सायलीची मंगळागौर' असं फोटोंना कॅप्शन दिले

(Photo: Jui Gadkari/Instagram)

काही दिवसांपूर्वी मालिकेने पार केला २०० भागांचा टप्पा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अक्षया देवधरचा फ्लोरल ड्रेसमधील खास व्हिडीओ