लाल चष्मा, गुलाबी ड्रेस! टीना दत्ताचं मनमोहक सौंदर्य

Jan 06, 2025

Loksatta Live

(Photo: Tina/Instagram)

अभिनेत्री टीना दत्ता तिच्या ग्लॅमरस लूक्ससाठी प्रसिद्ध आहे.

(Photo: Tina/Instagram)

टीनाने नवीन फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय.– 

(Photo: Tina/Instagram)

यावेळी तिने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

(Photo: Tina/Instagram)

या ड्रेसवर लाल रंगाचे हार्ट शेप प्रिंट केलेले आहेत.

(Photo: Tina/Instagram)

याबरोबर तिने लाल रंगाचेच सनग्लासेस वापरले आहेत

(Photo: Tina/Instagram)

ज्यामुळे तिचे सौंदर्य खूप खुलुन गेलेलं दिसत आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: रवीना टंडनच्या लेकीचा ‘उई अम्मा’ गाण्यातील लूक