(Photo: Shivani/Instagram)

Video: 'नवरी नटली...' शिवानी रांगोळेची पोस्ट चर्चेत

Sep 02, 2023

Loksatta Live

(Photo: Shivani/Instagram)

अभिनेत्री शिवानी रांगोळे-कुलकर्णी

(Photo: Shivani/Instagram)

झी मराठीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत काम

(Photo: Shivani/Instagram)

मालिकेत साकारतेय 'अक्षरा'ची भूमिका

(Photo: Shivani/Instagram)

लवकरच मालिकेत पार पडणार तिचा साखरपुडा 

(Photo: Shivani/Instagram)

'नवरी नटली...' असं कॅप्शन देत शेअर केले फोटो

(Photo: Shivani/Instagram)

गुलाबी रंगाच्या लेहेंग्याती सुंदर लूक चर्चेत

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: हिरव्या नऊवारी साडीत श्रुती मराठे