Dec 29, 2024
(Photo: Sargun mehta Instagram)
सरगुन मेहता ही लोकप्रिय अभिनेत्री, मॉडेल आणि टेलिव्हिजन होस्ट आहे.
(Photo: Sargun mehta Instagram)
सरगुनने ‘१२/२४ करोल बाग’, ‘फुलवा’, ‘जमाई राजा’, ‘सास बिना ससुराल’ यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले.
(Photo: Sargun mehta Instagram)
अनेकदा अभिनेत्री सोशल मीडियावर तिचे खास फोटो शेअर करत असते.
(Photo: Sargun mehta Instagram)
दरम्यान तिच्या नव्या फोटोशूटमध्ये दिसतेय अतिशय सुंदर
(Photo: Sargun mehta Instagram)
या लूकसाठी अभिनेत्रीनं फ्लोरल प्रिंटेड साडी परिधान केली आहे.
(Photo: Sargun mehta Instagram)
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
गुलाबी साडीतील श्रीलीलाचं मनमोहक सौंदर्य