(Photo: Unsplash)
Apr 28, 2025
(Photo: Unsplash)
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर काही संकेत देतं, जे ओळखल्यास वेळेत उपचार घेऊन जीव वाचवता येतो.
(Photo: Unsplash)
(Photo: Unsplash)
सामान्य अॅसिडिटी किंवा ढेकर वाटणारे लक्षण प्रत्यक्षात हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे होऊ शकते.
(Photo: Unsplash)
थंड वातावरणातही अचानक घाम येणे; विशेषतः थंड घाम हे हृदयाच्या तणावाचे लक्षण असू शकते.
(Photo: Unsplash)
डाव्या हातात, खांद्यात, छातीत किंवा पाठीवर वेदना होणे, हे हार्ट अटॅकचे सामान्य लक्षण आहे.
(Photo: Unsplash)
सामान्य कामांनंतरही थकवा जाणवणे हा हृदयाच्या कार्यक्षमतेत अडथळा असल्याचा संकेत असू शकते.
(Photo: Unsplash)
अचानक रक्तदाब कमी होणे, चक्कर येणे किंवा हलकेपणा जाणवणे, या गोष्टी हृदयाच्या कार्यात अडथळा आणू शकतात.
(Photo: Unsplash)
हात-पाय थंड किंवा बधीर वाटणे, हा रक्ताभिसरणात अडथळा आल्याचे संकेत असू शकतो.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी खास टिप्स