प्रतिमा: कॅनव्हा
Nov 29, 2023
आपल्या शरीरानुसार योग्य व्यायाम ठरवता आला पाहिजे. कारण, अतिव्यायाम करणेही चांगले नाही
प्रतिमा: कॅनव्हा
डेस्क जॉब मध्येही स्ट्रेचिंग, पायांचे व्यायाम करता येऊ शकतात
प्रतिमा: कॅनव्हा
लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा
प्रतिमा: कॅनव्हा
दुपारच्या जेवणानंतर थोडेसे चाला
प्रतिमा: कॅनव्हा
स्कॉट्स, लंग्ज किंवा जंपिंग जॅकसारखे व्यायाम करा समाविष्ट करा, विविध सेटिंग्जशी जुळवून घेता येतील.
प्रतिमा: कॅनव्हा
उड्या मारणे, जलद चालणे हेही चांगले व्यायाम आहेत
प्रतिमा: कॅनव्हा
लहान-लहान व्यायाम प्रकारदेखील फायदेशीर असतात. परंतु, व्यायामांमध्ये नियमितता पाहिजे
प्रतिमा: कॅनव्हा
वैयक्तिक आरोग्य, गरजा, क्रियाकलाप यांचा अंदाज घेऊन व्यायाम प्रकार आणि वेळ निवडा. त्यासाठी वैद्यकीय सल्ला घ्या
प्रतिमा: कॅनव्हा