पोटाची चरबी कमी करण्यासाठी 'या' पदार्थांचे सेवन करा
(Photo : Unsplash)
Jan 31, 2023
Loksatta Live
(Photo : Unsplash)
उपाशी पोटी १ ग्लास लिंबूपाणी प्या
(Photo : Unsplash)
रोज सकाळी फळं खा
(Photo : Unsplash)
दररोज आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा
(Photo : Unsplash)
दिवसभरात भरपूर पाणी प्या
(Photo : Unsplash)
आहारात लसणाचा समावेश करा
(Photo : Unsplash)
गोड पदार्थांचे सेवन कमी करा
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Iron वाढवण्यासाठी प्या ‘हे’ ज्यूस
Iron वाढवण्यासाठी प्या ‘हे’ ज्यूस