रात्रीच्या जेवणानंतर 'या' गोष्टी आहेत आरोग्यासाठी त्रासदायक

Apr 09, 2024

Loksatta Live

Red Section Separator

आपल्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर मोठा प्रभाव असतो.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

आपल्या आहाराचा परिणाम थेट आपल्या पचनसंस्थेवर होतो.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 चला जाणून घेऊया काही गोष्टी ज्या रात्रीच्या जेवणानंतर टाळल्या पाहिजेत.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपू नये यामुळे आपल्या पचनसंस्थेला त्रास होतो.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 जेवल्यानंतर कधीही आंघोळ करू नये यामुळे आपल्या शरीरातील रक्त प्रवाह वाढतो.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 जेवल्यानंतर आंघोळ केल्याने शरीराचे तापमान देखील वाढते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

रात्रीच्या जेवणानंतर कोणतेही फळ खाऊ नये.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

फळांमध्ये भरपूर पोषक आणि जीवनसत्त्वे असतात ज्यामुळे तुमची पचनसंस्था बिघडू शकते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

जेवल्यानंतर चहा पिणे टाळा कारण चहा अम्लीय पदार्थ आहे ज्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो.  

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक माहितीकरीता तज्ञांचा सल्ला घ्या. 

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ रसाने होणार नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल कमी