(Photo: Unsplash)

मोमो खायला आवडतात? पण त्याचे 'हे' फायदे नक्कीच माहीत नसतील

Oct 22, 2023

Loksatta Live

लोकप्रिय स्ट्रीटफुड मोमो खाण्याचेही अनेक फायदे आहेत हे अनेकांना माहीत नसेल.

(Photo: Unsplash)

मोमोमध्ये वेगवेगळ्या भाज्या किंवा मांस यांचे मिश्रण असते, जे पोषकद्रव्ये वाढवतात.

(Photo: Unsplash)

कार्ब्स, प्रथिने आणि फॅट्सचा स्त्रोत

(Photo: Unsplash)

मोमोमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सारण वापरण्यात येते त्यामुळे आपण आपल्या आवडीनुसार मोमो खाऊ शकतो.

(Photo: Unsplash)

वाफवलेले मोमो हे उत्तम खाद्य आहे.

(Photo: Unsplash)

सूप मोमो किंवा झोल मोमो शरीराला हायड्रेटेड ठेवू शकतात.

(Photo: Unsplash)

मोमोमध्ये असलेले मसाले आणि त्याची चटणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास उपयुक्त ठरू शकतात.

(Photo: Unsplash)

मोमो हे केवळ चविष्टच नसून पचण्यासाठीही अतिशय हलके असतात.

(Photo: Unsplash)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

लोणचं खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे माहीत आहेत का?