(Photo : Unsplash)
Jan 11, 2023
Loksatta Live
दाद आलेल्या ठिकाणी कडीपत्त्याच्या रसात लिंबाचा रस मिसळून लावा
(Photo : Unsplash)
हिरडीच्या त्रासापासून आराम मिळण्यासाठी कडीपत्त्याच्या काड्याच्या गुळण्या करा
(Photo : Unsplash)
डोकेदुखी असल्यास कडीपत्त्याच्या फुलांचा लेप लावावा
(Photo : Unsplash)
ताकामध्ये कडीपत्त्याच्या पानांचा रस मिसळून लावल्यास केसगळती कमी होईल
(Photo : Unsplash)
नियमित कडीपत्त्याच्या पानांचे सेवन केल्यास वजन कमी होईल
(Photo : Unsplash)
कडीपत्त्याच्या पानांचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील
(Photo : Unsplash)