उन्हाळ्यात खा आरोग्यदायी लिची, मिळवा अनेक फायदे

(Photo : Unsplash)

May 29, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

लिचीमधील अँटीऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन सी त्वचेचे आरोग्य राखते आणि कोलाजेनच्या उत्पादनाला चालना देते.

(Photo : Unsplash)

व्हिटॅमिन सीने समृद्ध लिची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास गुणकारी 

(Photo : Unsplash)

यातील फायबर पचन सुरळीत करण्यास मदत करते तसेच बद्धकोष्टता टाळते. 

(Photo : Unsplash)

यातील पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडेंट्स रक्तदाब नियंत्रणात ठेवून हृदय विकाराचा धोका कमी करते. 

(Photo : Unsplash)

फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडेंट्सने समृद्ध लिची शरीरातील जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यासाठी लाभदायक

(Photo : Unsplash)

लिचीमध्ये कमी कॅलरी आणि जास्त फायबर असल्याने ते खाल्ल्यास पोट भरलेले वाटते आणि वजन कमी करण्यास मदत होते. 

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी मदत करतील ‘हे’ पदार्थ