Summer Health: उन्हाळ्याततिखट पदार्थ खाणे टाळावेका?

(Photo : Unsplash)

Apr 30, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

भारतीय पदार्थांमध्ये गरम आणि तिखट मसाल्याचा वापर केला जातो

(Photo : Unsplash)

असे तिखट पदार्थ खाल्याने जास्त प्रमाणात घाम येण्याची शक्यता असते

(Photo : Unsplash)

तिखट पदार्थांचे सेवन केल्याने शरीरात जळजळ होऊ शकते

(Photo : Unsplash)

त्वचेला उष्णता सहन न झाल्याने मुरुमांच्या रूपात उष्णता बाहेर पडते

(Photo : Unsplash)

तिखट पदार्थ खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या वाढू शकतात

(Photo : Unsplash)

म्हणून उन्हाळ्यात तिखट खाद्यपदार्थ खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Health Benefits: उन्हाळ्यात काजूची भाजी खाण्याचे फायदे