सौंदर्य ते वंध्यत्व, 'या' समस्यांवर केसर गुणकारी

(Photo : Unsplash)

Jun 22, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

केशर हा जगातील सर्वात महाग मसाल्याचा पदार्थ आहे.

(Photo : Unsplash)

केशर मनाला आणि बुद्धीला उत्तेजन देणारे असल्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याचे जरूर सेवन करावे.

(Photo : Unsplash)

केशरामुळे मनावरचा ताण कमी होऊन मेंदूचे आरोग्य सुधारते. 

(Photo : Unsplash)

गरोदर महिलांना बाळाच्या वाढीसाठीसुद्धा ते उपयुक्त आहे. यामुळे स्तनदा मातेचे दूध वाढते.

(Photo : Unsplash)

प्रसाधनांमध्ये केसर मोठ्या प्रमाणात वापरले जाते. 

(Photo : Unsplash)

केशरमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटीकॅन्सर फायदे असू शकतात.

(Photo : Unsplash)

केशर कामोत्तेजक म्हणून कार्य करू शकते.

(Photo : Unsplash)

स्त्रियांमध्ये सुद्धा पुरुषांशी संबंध करण्याची लैंगिक इच्छा वाढू शकते. 

(Photo : Unsplash)

भूक कमी करून वजन कमी करण्यास मदत करू शकते. 

(Photo : Unsplash)

हृदयरोगाची जोखीम कमी करते. केशराचे अँटीऑक्सिडेंट गुणधर्म रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात.

(Photo : Unsplash)

रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकते.

(Photo : Unsplash)

अल्झायमर रोग असलेल्या प्रौढांमध्ये स्मरणशक्ती सुधारू शकते.

(Photo : Unsplash)

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जेवताना कसे बसावे? जाणून घ्या योग्य पद्धत