(Photo: Freepik)
Apr 21, 2025
(Photo: Freepik)
अननसाच्या अतिसेवनाने पचन बिघडून पोटाचे विकार होऊ शकतात
(Photo: Freepik)
कच्चे अननस अतिप्रमाणात खाल्ल्यास पचनक्रिया बिघडून जुलाब होतात
(Photo: Freepik)
तसेच कच्च्या अननसाच्या सेवनाने जिभेला चिरा पडतात
(Photo: Freepik)
गर्भावस्थेत अननस खाऊ नये, त्यातील घटक गर्भस्थ बाळासाठी हानीकारक असतात
(Photo: Freepik)
अननसाचा रस किंवा काप खाल्ल्यास गर्भाशयाचे आकुंचन होऊन कळा सुरू होऊ शकतात
(Photo: Freepik)
त्यामुळे गर्भावस्थेत स्त्रीने अननस खाऊ नये, त्याने अकाली प्रसूती होण्याची शक्यता असते
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘ही’ आहेत शरीरातील पाण्याची कमतरता झाल्याची लक्षणे