Health Tips: डाळिंब खाताना घ्या 'ही' काळजी

(Photo : Unsplash)

Jul 27, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

डाळिंबामध्ये औषधी गुणधर्म खूप आहेत

(Photo : Unsplash)

त्यामुळे कच्चे पिकलेले सर्व प्रकारचे डाळिंब शरीराला उपयुक्त आहे

(Photo : Unsplash)

फक्त डाळिंब खाण्यापूर्वी त्याची साल स्वच्छ धुऊन घ्या

(Photo : Unsplash)

कीड लागू नये म्हणून त्यावर कीटकनाशकांचा वापर केलेला असतो

(Photo : Unsplash)

डाळिंब सोलल्यानंतर त्याचे दाणे लगेचच खावेत

(Photo : Unsplash)

उशिरा खाल्यानंतर त्यातील पोषक घटकांचे प्रमाण कमी होते

(Photo : Unsplash)

त्याचप्रमाणे स्वाद व चवही कमी होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Fasting Recipe: असे बनवा उपवासाचे गुलाबजाम