कारल्यामुळे रक्तशुद्ध होते
त्वचाविकार होत नाहीत
पोटात जंत झाल्यास कारल्याचा रस फायदेशीर ठरतो
कफाचा त्रास होत असल्यास कारल्याच्या रसाचं सेवन करावं
पोटात गॅस किंवा अपचन झाल्यास कारल्याच्या रसामुळे त्रास कमी होतो