वांग्यामध्ये अनेक गुणकारी तत्व आहेत.

वजन नियंत्रणात येतं.

उच्च रक्तदाबाची समस्या कमी होते.

मधुमेहींसाठी फायदेशीर

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

मेंदूचा विकास होतो.

त्वचा तजेलदार होते.

धुम्रपानाचं व्यसन कमी होते.