रोगप्रतिकारकशक्ती वाढते

शरीरातील कमकुवत पेशींना सुदृढ बनवण्याचे काम करते

संधिवाताची समस्याकमी होते

मधुमेहींसाठी फायदेशीर

आमवात, दमा या रोगांवर गुणकारी

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं

जखम लवकर भरुन निघते

पचनक्रिया सुधारते

लघवीच्या जागेवर जळजळ होत असल्याच किवी खाल्ल्यामुळे फायदा होतो