सध्याची तरुणाई ही फिटनेस फ्रिक असल्याचं पाहायला मिळतं.
फिट राहण्यासाठी अनेक जण वर्कआऊट करण्यासोबतच डाएट करतात.
ओट्स कोणत्याही वेळी खाता येऊ शकतात.
अनेक जण सकाळी नाश्तामध्ये ओट्स खातात.
विशेष म्हणजे ओट्स शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असून त्याचे काही शारीरिक फायदे आहेत ते जाणून घेऊयात.
पचनक्रिया सुधारते
हृदयाशी निगडीत आजार होण्याची शक्यता कमी असते
ब्लड कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होतो
वजन नियंत्रणात येते
पोट पटकन भरतं
रक्तदाब नियंत्रणात राहतो
दम्याचा धोका कमी होतो
आरोग्यासाठी पौष्टीक
ओट्स अँटीऑक्सिडंटसचे काम करतात