हृदयविकारावर चॉकलेट प्रभावी?

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

Apr 17, 2023

Loksatta Live

चविष्ट असणारे चॉकलेट आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे तुम्हाला माहीत आहे का?

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

कोको बीन्समध्ये लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जस्त आणि फॉस्फरस आणि काही जीवनसत्त्वे यांसारखी महत्त्वाची पोषक तत्त्वे असतात.

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

कोको बीन्स पॉलिफेनॉल नावाच्या फायदेशीर रसायनांनीदेखील समृद्ध असतात.

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण चॉकलेटमध्ये आरोग्य सुधारण्याची क्षमता आहे असते. याच्या सेवनाने नायट्रिक ऑक्साईड वाढते आणि रक्तदाब कमी होतो.

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

तथापि, आपण खातो त्या चॉकलेटमध्ये पॉलिफेनॉलचे प्रमाण मुख्यत्वे अंतिम उत्पादनात वापरल्या जाणार्‍या कोको सॉलिड प्रमाणांवर अवलंबून असते.

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

सर्वसाधारण शब्दात, चॉकलेट जितके गडद असेल तितके कोको सॉलिड्स, खनिजे आणि पॉलिफेनॉल जास्त असतात.

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

बियरचे ‘हे’ फायदे तुम्हाला नक्कीच माहीत नसतील