यशस्वी महिला कॉमेडियन्सपैकी एक
अफलातून विनोदबुद्धी, हजरजबाबीपणामुळे प्रचंड चाहता वर्ग
सोशल मीडियावर कायम सक्रीय
भारतीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क
वर्षभरात १५ किलो वजन घटवलं
वजन कमी केल्यामुळे निरोगी, तंदुरुस्त वाटत असल्याची प्रतिक्रिया
लॉकडाऊन काळात फॅट टू फिट
संध्याकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत अजिबात खात नाही
दुपारी १२ नंतर अक्षरश: खाण्यावर तुटून पडते
लॉकडाऊनदरम्यान खाण्यावर कंट्रोल