काळे की पांढरे? हिवाळ्यात कोणते तीळ खाणे अधिक फायदेशीर

(Photo : Freepik)

Oct 24, 2023

Loksatta Live

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी तीळ खाणे गुणकारी मानले जाते.

(Photo : Freepik)

तिळामध्ये निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असणारे अनेक पोषकतत्त्व असतात.

(Photo : Freepik)

विशेषतः हिवाळ्यात तिळाचे सेवन केल्यास अनेक फायदे मिळू शकतात.

(Photo : Freepik)

मात्र हिवाळ्यात कोणते तीळ खावेत, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

(Photo : Freepik)

पांढऱ्या तिळांपेक्षा काळे तीळ शरीरसाठी अधिक लाभदायक असल्याचे सांगितले जाते.

(Photo : Freepik)

हिवाळ्यात काळे तीळ खालल्यास शरीरात ऊब निर्माण होते. शरीराला ऊर्जा मिळते.

(Photo : Freepik)

काळ्या तिळांमध्ये मुबलक प्रमाणात लोह असते, जे रक्ताची कमतरता भरून काढते.

(Photo : Freepik)

त्याचबरोबर, सर्दी-खोकला यांसारख्या आजारांपासूनही बचाव होतो.

(Photo : Freepik)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

(Photo : Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

वेलचीचे ‘हे’ गुणकारी फायदे माहीत आहेत का?