(Photo Credit: Instagram)

चपाती खाऊन होऊ शकतं वजन कमी? जाणून घ्या काय आहे रहस्य

Jul 17, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

चपाती बनवताना काही पदार्थांचे समावेश केल्याने वजन कमी होऊ शकते.

(Photo : Unsplash)

फायबर आणि प्रथिने समृद्ध गव्हाची चपाती वजन कमी करण्यास मदत करते.

(Photo : Unsplash)

मल्टीग्रेनची चपाती ही वेगवेगळ्या पीठांनी तयार केली जाते.

(Photo : Unsplash)

या चपातीमुळे शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतात. 

(Photo : Unsplash)

यामुळे शरीर निरोगी राहते आणि वजन कमी करण्यास देखील मदत होते.

(Photo : Unsplash)

ज्वारीमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते जे वजन कमी करण्यास मदत करते.

(Photo : Unsplash)

कमी कॅलरीजचे ओट्स देखील तुमचे वजन कमी करण्यास मदत करतात. 

(Photo : Unsplash)

तुम्ही ओट्सनेही चपाती बनवू शकता. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पावसाळ्यात संक्रमणांचा धोका कमी करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा