पावसाळ्यात या पदार्थांनी करा 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता पूर्ण

Jul 12, 2024

Loksatta Live

Red Section Separator

पावसाळ्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होते. या ऋतूमध्ये शरीरात अनेक संसर्ग होण्याचा धोका असतो. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

जाणून घेऊया काही खाद्यपदार्थ जे आपल्याला पावसाळ्यात उपयुक्त ठरतात. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

दुग्धजन्य पदार्थांमध्ये भरपूर नैसर्गिक स्रोत असतात हे विशेषतः व्हिटॅमिन डीने भरलेले असतात.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

मशरूम व्हिटॅमिन डी ने समृद्ध असल्यामुळे हे पावसाळ्यात अनेक संक्रमणांचा धोका कमी करते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

पावसाळ्यात ओट्स हे खनिजे आणि विशेषत: व्हिटॅमिन डीचा उत्तम स्रोत आहे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अक्रोड आणि ड्रायफ्रूट्समध्येही व्हिटॅमिन डी चे प्रमाणात जास्त असते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अंड्यांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ए आणि डी भरपूर प्रमाणात असते जे पावसाळ्यात शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करते.  

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

वजन कमी करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय