सतत 'इन्स्टंट नूडल्स' खात आहात? होऊ शकतात हे गंभीर परिणाम

Jun 06, 2024

Loksatta Live

Red Section Separator

अनेकदा छोट्या भुकेसाठी आपण लगेच इन्स्टंट नूडल्स बनवतो. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

इन्स्टंट नूडल्स जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

जाणून घेऊया इन्स्टंट नूडल्समुळे होणाऱ्या परिणामांबद्दल. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 इन्स्टंट नूडल्समध्ये जास्त प्रमाणात सोडियम, प्रिझव्‍‌र्हेटिव्ह आणि केमिकल्स असतात. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

इन्स्टंट नूडल्समध्ये अतिरिक्त कॅलरीज अस्लयमुळे याचे सतत सेवन केल्याने तुमचे वजन वाढू शकते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

इन्स्टंट नूडल्स बनवण्यासाठी मैदा वापरला जातो. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

यामुळे तुम्हाला अपचन होऊ शकतं.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

इन्स्टंट नूडल्सचे जास्त सेवन केल्याने ब्लड शुगरचे प्रमाण वाढते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

नूडल्स तळलेले असल्यामुळे हे शरीरात फट्सचे प्रमाण वाढवतात. 

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दही सोबत चुकूनही करू नका ‘या’पदार्थांचे सेवन