'या' गुणकारी फायद्यांसाठी करा मेथीचे सेवन

Jul 02, 2024

Loksatta Live

Red Section Separator

मेथी हे व्हिटॅमिन सी, के आणि ए ने समृद्ध आहे. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

 यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी विविध खनिजे देखील आढळतात.

(Photo: Freepik)

Red Section Separator

उच्च व्हिटॅमिन सीमुळे हे तुमची रोगप्रतिकारशक्ति वाढण्यास मदत करते. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

मेथीचे नियमित सेवन केल्याने अनेक संक्रमणांशी लढण्यास मदत होते. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

यामध्ये असलेले  अँटिऑक्सिडंट अनेक आजारांनी धोका कमी करतात. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

मेथी तुमचे डोळे आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

मेथीमध्ये असलेले पाण्याचे प्रमाण तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

या विशेष फायद्यांसाठी दररोज करा ‘खजूर’चे सेवन