May 23, 2024
ब्लोटिंग ही एक अस्वस्थ संवेदना आहे जी आपल्यापैकी बरेच जण अनुभवतात.
(Photo: freepik)
अनेकदा पचनसंस्थेमध्ये वायू तयार झाल्यामुळे अस्वस्थता आणि पोटदुखी होऊ शकते.
(Photo: freepik)
तुम्ही या समस्येसाठी आले वापरू शकता. आल्यामुळे अनेक पचन समस्या दूर होतात.
(Photo: freepik)
जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने पचनास मदत होते आणि यामुळे ब्लोटिंग देखील कमी होते.
(Photo: freepik)
तुम्ही नियमित्तपणे पुदिन्याचे चहा पिऊ शकता. पुदिन्याचे सेवन केल्याने पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
(Photo: freepik)
त्रिफळा चूर्ण पाचन तंत्र स्वच्छ करण्यास मदत करते.
(Photo: freepik)
अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.
(Photo: freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
शरीरातील कोर्टिसोलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी ‘हे’ पदार्थ आहेत उपयुक्त