निरोगी आरोग्यासाठी दररोज करा 'या' ड्रायफ्रुट्सचे सेवन

Jul 12, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अक्रोड शरीरातील रक्तदोष कमी करण्यास मदत करते. 

(Photo : Unsplash)

अक्रोडचे नियमित्त सेवन वजन वाढवण्यास मदत करते. 

(Photo : Unsplash)

 चक्कर येणे, गरगरणे, भोवळ येणे या समस्यांवर अक्रोड फायदेशीर ठरते. 

(Photo : Unsplash)

अक्रोडमुळे पित्ताचा त्रास कमी होतो. 

(Photo : Unsplash)

अक्रोडचे नियमित्त सेवन केल्याने केसांची चांगली वाढ होते.  

(Photo : Unsplash)

आधीक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ गुणकारी फायद्यांसाठी करा मेथीचे सेवन