शरीरातील व्हिटॅमिन सी च्या कमतरतेसाठी करा 'या' पदार्थांचे सेवन

Jul 22, 2024

Loksatta Live

Red Section Separator

व्हिटॅमिन सी शरीरात डिटॉक्सिफिकेशनला समर्थन देऊन अनेक आरोग्य समस्या दूर करते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 व्हिटॅमिन सीमुळे तुमचे वजन कमी करण्यास देखील मदत होते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 जाणून घेऊया व्हिटॅमिन सी युक्त काही पदार्थ. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

कलिंगड हे व्हिटॅमिन सी ने भरलेले असते. जे तुमचे संपूर्ण आरोग्य सुधारते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

लिंबू व्हिटॅमिन सी ने भरलेले असतात जे पचन वाढवते, वजन कमी करते आणि तुमचे शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

ढोबळी मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे अनेक आरोग्य फायदे होतात. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

संत्री व्हिटॅमिन सी आणि फायबर भरलेले असते ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

व्यायामा नंतर अतिरिक्त थकवा होत असेल तर करा ‘या’ पदार्थांचे सेवन