रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी करा 'या' पदार्थांचे सेवन  

Aug 19, 2024

Loksatta Live

(Photo: Unsplash)

कारल्याचा रस नियमित सेवन करणे किंवा आहारात हे समाविष्ट केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते.

(Photo: Unsplash)

मेथीच्या दाण्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते.

(Photo: Unsplash)

आवळा व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, जे रक्तातील साखरेची पातळी कमी करते.

(Photo: Unsplash)

जांभूळ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

(Photo: Unsplash)

अळशीमध्ये फायबर, ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते, जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पोटाची चरबी कमी करण्यासाठी दररोज करा ‘हे’ सोपे उपाय