रात्रीच्या उत्तम झोपेसाठी करा 'या' फळांचे सेवन

Jun 06, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

आपल्या रोजच्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. 

(Photo : Unsplash)

निरोगी आरोग्यासाठी तुम्ही पुरेशी झोप आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. 

(Photo : Unsplash)

अपूर्ण झोपेमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. 

(Photo : Unsplash)

हे टाळण्यासाठी तुम्ही काही फळांचे सेवन करू शकता. 

(Photo : Unsplash)

 हे फळे नैसर्गिकरित्या तुम्हाला पुरेशी झोप प्रदान करतात. 

(Photo : Unsplash)

 जाणून घेऊया या फळांच्या पर्यायांबद्दल 

(Photo : Unsplash)

 किवी फळ 

(Photo : Unsplash)

 केळी 

(Photo : Unsplash)

 चेरी

(Photo : Unsplash)

  अननस 

(Photo : Unsplash)

ही फळे तुम्हाला चांगली झोप प्रदान करून तुमचे आरोग्य निरोगी ठेवते. 

(Photo : Unsplash)

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सतत ‘इन्स्टंट नूडल्स’ खात आहात? होऊ शकतात हे गंभीर परिणाम